डॉ मिलिंद भोई यांना महाराष्ट्र राज्य, मराठी पत्रकार संघातर्फे, माननीय राज्यपाल. भगतसिंह कोश्यारी, यांच्या हस्ते “व्रतस्थ” सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे व्रतस्थ सन्मान सोहळा २०२२ कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ मिलिंद भोई यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व्रतस्थ सन्मान पुरस्कार देण्यात आला.
आवाज न्यूज: श्रेयश परदेशी, पुणे प्रतिनिधी.17 ऑगष्ट
पुण्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे व्रतस्थ सन्मान सोहळा २०२२ कार्यक्रम संपन्न झाला. 
समाजातील विविध श्रेत्रातील काम करणाऱ्या, व्यक्ती व संस्थांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून व्रतस्थ सन्मान सोहळा २०२२ कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ मिलिंद भोई संपूर्ण महाराष्ट्रात काहीना काही कारणाने सामाजिक उपक्रम राबवीत असतात, मोफत आरोग्य शिबिर असो, अग्निशमन दलातील सभासदांचा रक्षाबंधन कार्यक्रम वा अनाथ मुलांसोबत खेळली जाणारी रंगपंचमी असेल, पुरग्रस्ताना मदत, माळीण दुर्घटनेतील कुटुंबासोबत दरवर्षी दिवाळीचा सण साजरा केला जातो.तसेच समाजोपयोगी विविध कामे, शंकरराव भोई फाउंडेशन मार्फत काम केले जाते,
समाजातील विविध श्रेत्रातील काम करणाऱ्या, व्यक्ती व संस्थांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून व्रतस्थ सन्मान सोहळा २०२२ कार्यक्रम संपन्न झाला. डॉ मिलिंद भोई यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व्रतस्थ सन्मान पुरस्कार देण्यात आला.



