ताज्या घडामोडी

वाडीवळे येथील भुयारी मार्गाबाबत खासदारांना निवेदन!मावळ तालुक्यातील वाडीवळे रेल्वे गेट नं ४२ भुयारी मार्गाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना परीसरातील नागरीकांनी निवेदन दिले.

भुयारी मार्गाचे काम चुकीचे झाले असुन,त्या ठिकाणी ओव्हर ब्रिज करण्यासाठी प्रयत्न करू ,तोपर्यंत रेल्वे गेट हे चालु राहील व लोकांची गैरसोय दुर होईल.

Spread the love

वाडीवळे येथील भुयारी मार्गाबाबत खासदारांना निवेदन!मावळ तालुक्यातील वाडीवळे रेल्वे गेट नं ४२ भुयारी मार्गाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना परीसरातील नागरीकांनी निवेदन दिले.

 आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, मावळ प्रतिनिधी १६ ऑगष्ट.

यामध्ये भुयारी मार्गाचे काम अतिशय चुकीचे झाले असुन यामुळे परीसरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो असे म्हणले आहे.याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी वाडीवळे भुयारी मार्गाचे काम चुकीचे झाले असुन,त्या ठिकाणी ओव्हर ब्रिज करण्यासाठी प्रयत्न करू ,तोपर्यंत रेल्वे गेट हे चालु राहील व लोकांची गैरसोय दुर होईल.

पुणे जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक माऊलीभाऊ दाभाडे,संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गायकवाड,यांच्या नेतृत्वाखालील गेलेल्या शिष्टमंडळात वाडीवळेचे माजी सरपंच प्रकाश थोरवे,शंकरराव वाघमारे गुरूजी,चेअरमन भाऊसाहेब बांगर,बुधवडीचे माजी सरपंच,निवृत्ती टाकळकर,सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे,भाऊसाहेब दाभणे,चेअरमन दत्तात्रय आंद्रे,माजी सरपंच खंडुशेठ जाधव,बबन जाधव,धर्माशेठ ठोंबरे,अंकुश टाकळकर,युवराज भानुसघरे इत्यादी सामील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!