ताज्या घडामोडी

७५ आजादी का अमृत महोत्सव जिजामाता चौक येथे संपन्न..

आज सायंकाळी ५ वाजता, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, देशभक्तीपर, दिगंबर कुलकर्णी    प्रस्तुत गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

Spread the love

७५ आजादी का अमृत महोत्सव जिजामाता चौक येथे संपन्न.

आवाज न्यूजः प्रतिनिधी १४ ऑगष्ट. 

जिजामाता चौक येथील व्यापारी बांधव व स्थानिक नागरिक यांच्या वतीने “स्वातंत्र्योत्तर भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” जिजामाता चौक येथे, सृष्टी, विज्ञानाचे समाजभक्ती जागेल ! स्वातंत्र्याच्या अमृत वर्षी, ध्वजारोहण करुन उत्साहात पार पडले.

तसेच आज सायंकाळी ५ वाजता, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, देशभक्तीपर, दिगंबर कुलकर्णी    प्रस्तुत गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

मा.शिक्षण मंडळ सदस्य महेश कदम आणि ऊद्योजक महेश खळदे यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मा. नगरसेवक गोपाळ परदेशी, मा.शिक्षण मंडळ सभापती विशाल पवार, मा.शिक्षण मंडळ सदस्य सचिन भेगडे, विजय महाजन, महेश काळे, श्रीकांत मोरे,  विठ्ठलराव कांबळे, दिगंबर कुलकर्णी  व जिजामाता चौक येथील व्यापारी बांधव व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!