ताज्या घडामोडी
बड्या नेत्याचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..
धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बड्या नेत्याचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..
आवाज न्यूजः हर्षल अल्पे, मुंबई प्रतिनिधी १० ऑगष्ट
धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोळी यांना शिवसेनेत प्रवेश देत हातात भगवे शिवबंधन बांधले तसेच हातात भगवा झेंडा दिला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, दिपक गायकवाड यांच्यासह शेकडो समर्थक यावेळी उपस्थित होते.