ताज्या घडामोडी

कै. हेमलता अशोकभाई शाह यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन .

Spread the love

दुःखद निधन.. 

आवाज न्यूजः तळेगाव दाभाडे.१० ऑगष्ट.

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की स्वर्गस्थ, अशोकभाई विष्णुदास शाह यांच्या पत्नी आणि दिलीपभाई विष्णुदास शाह यांच्या वहिनी, आणी  समीरभाई शाह व सागरभाई शाह यांच्या मातोश्री कै. हेमलता अशोकभाई शाह यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

अंत्ययात्रा आज दि. १०/०८/२०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता त्यांच्या राहत्या घरावरून निघेन. (मे. शाह ज्वेलर्स, तळेगाव दाभाडे)

शोकाकुल शाह परिवार, तळेगाव दाभाडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!