ताज्या घडामोडी
श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी गर्दी ..
श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी गर्दी ..
आवाज न्यूज: लोणावळा प्रतिनिधी, मच्छिंद्र मांडेकर १ऑगष्ट
श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविक भक्त आणि महिलांनी दर्शनास गर्दी केली होती.
बेलपञे , दूध , तांदूळ , तसेच , पूजा सामग्री घेवून आलेल्या हजारो शिव भक्तांची गर्दी आढळली.
मंदिरातील पुजारी यांनी भाविकांची गर्दी होऊ नये , तसेच मंदिरात स्वच्छता राहावी , सर्वांना वेळेत दर्शनाचा लाभ व्हावा , यासाठी चोख व्यवस्था ठेवलेली दिसून आली..
मंदिरासमोर बेलपञे , व पूजा साहित्य विक्री करताना विक्रेते दिसून आले. पहाटेपासूनच राञी नऊ साडेनऊ पर्यत मंदिर परिसर गजबजून गेला होता.



