ताज्या घडामोडी
तळेगाव दाभाडे शहरात मनसेची बैठक संपन्न..
तळेगाव दाभाडे शहरात मनसेची बैठक संपन्न..
आवाज न्यूज तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १ ऑगस्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मावळ तालुका कोर कमिटीच्या तळेगाव शहर कार्यकारणी निवडी बाबतची दुसरी आढावा बैठक आज तळेगाव येथील वैष्णवी हॉल येथे संपन्न झाली.यावेळी मनसे मावळ तालुकाअध्यक्ष, रुपेश म्हाळसकर ,मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना.
पुणेजिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर,कोर कमिटी सदस्य तानाजी तोडकर,सुरेश जाधव,राहुल खळदे, संदीप शिंदे,राहुल मांजरेकर, सागर सुतार,दीपक सोनवणे,प्रसन्न आंधळे,पौरस डुकरे तसेच मनसैनिक उपस्थित होते.



