ताज्या घडामोडी

डॉक्टर मोहन भोई यांची कन्या कै वृषाली तुषार थिटे -भोई यांचे अपघाती निधन…

Spread the love

निधनवार्ता

पुण्यातील नामांकित डॉक्टर मोहन भोई यांची कन्या कै वृषाली तुषार थिटे -भोई यांचे अपघाती निधन झाले आहे. अंत्यविधी उद्या (30 जुलै) दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार आहे. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

शोकाकुलः
थिटे आणि भोई परिवार पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!