आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*एस पी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न*

Spread the love

सोलापूर:- भीम युवक क्रीडा मंडळ एस पी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यंदा चे 6 वे वर्ष होते या विवाह सोहळ्यात 6 जोडप्यांनी रेशीम गाठ बांधत सोनेरी आयुष्याला सुरुवात केली सामुदायिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार विविध मान्यवरांनी हजेरी लावली सिद्धेश्वर पांडगळे यांच्या मार्गदर्शना खाली समीर पांडगळे नेतृत्वा खाली हा विवाह सोहळा संपन्न झाला कार्यक्रम प्रमुख उपस्थिती माजी गृहमंत्री सुशीकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे सुधीर खरटमल सुरेश हसापुरे जोडभावी पेठ पोलीस ठाणे पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र करनकोट सुशील बंदपट्टे राजाभाऊ माने संगीता जोगदंडकर रमेश होटकर डॉ शैलेश पाटील रवी बनसोडे प्रथमेश कोठे आनंद चंदनशिवे शांतीसागर सरवदे शशिकांत कांबळे गणेश पुजारी सुरेश बिद्री दत्ता सरवदे राज सलगर सुहास सावंत श्रीकांत गायकवाड आदी सह पदाधिकारी व वऱ्हाड मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!