ताज्या घडामोडी

पुण्यातील संजीवनी हॉस्पिटल येथे शनिवारी बारा रुग्णांचे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले..

किशोरभाऊ भेगडे मित्र परिवारातर्फे स्तुत्य उपक्रम..

Spread the love

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे प्रतिनिधी २० जुलै.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त 29 जून रोजी योगीराज हॉल येथे भव्य रोग निदान शिबिर आयोजित केले होते त्या अनुषंगाने नुकतेच पुण्यातील संजीवनी हॉस्पिटल येथे शनिवारी बारा रुग्णांचे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले..

आज पुन्हा मारुती चौक येथून खाजगी बस द्वारे पुढील रुग्णांना ऑपरेशन साठी पुण्यातील संजीवनी हॉस्पिटल येथे नेण्यात येत आहे.
– किशोरभाऊ भेगडे मित्र परिवारातर्फे होत असलेल्या कामाची  स्तुती तळेगावकर नागरिकांकडून होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!