ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे यांच्या तर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पर्यावरणपूरक५११ तुळशीच्या रोपांचे वाटप..

Spread the love

पर्यावरणपूरक तुळशीच्या रोपांचे वाटप

आवाज  न्यूज : प्रतिनिधी  ११ ,रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे यांच्या तर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पर्यावरणपूरक५११ तुळशीच्या रोपांचे वाटप नवनिर्वाचित अध्यक्ष रो. अनीशजी होले यांच्या हस्ते विट्ठल मंदिरात झाले.

कार्यक्रमास सेक्रेटरी रो.कमलेश कार्ले,रो.अतुल हम्पे, रो.गोडबोले,रो.जयंत हंपिहोळी,रो.राजन आम्ब्रे,रो. शर्मिला शहा,रो.निलेश भोसले,रो. यादवजी खळदे ,आयुर्वेदाचार्य लता पुणे,आयुर्वेदाचार्य अपूर्वा मुंडर्गी उपस्थित होते.प्रोजेक्ट चेअरमन म्हणून पर्यावरण प्रमुख आयुर्वेदाचार्य वैद्य रो. ज्योती नागराज मुंडर्गी यांनी काम पाहिले.विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक माऊली दाभाडे. यतीन शहा,रुपाली सकपाळ यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!