ताज्या घडामोडी

RMK” इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे, चौराई मित्र मंडळ क्रीडांगणाच्या भागामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये वृक्षारोपण संपन्न…

Spread the love

चौराई मित्र मंडळ क्रीडांगणाच्या भागामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये सुमारे 100 झाडांची लागवड..

“RMK” इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सर्वेसर्वा रणजीत रामदास काकडे, यांच्या वतीने ,चौराई मित्र मंडळ क्रीडांगणाच्या भागामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये सुमारे ; 100 झाडांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये कॉलनी भागातील रहिवासी, चौराई मित्र मंडळाचे सर्व सदस्य संघर्ष करिअर अकॅडमी व RMKग्रुपचे सदस्य वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सर्व सदस्य, यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. सहभागी झालेल्या महिलांना तुळशीचं रोप वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!