ताज्या घडामोडी

   दहावी मध्ये 85 टक्के गुण मिळाल्याबद्दल सामान्य कुटुंबातील कन्येचा सत्कार संपन्न…   

मुुुुुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे, ही कुटुंबाची व समाजाची गरज.मा. तहसीलदार रामभाऊ गोपीनाथ माने.       

Spread the love

दहावी मध्ये 85 टक्के गुण मिळाल्याबद्दल सामान्य कुटुंबातील कन्येचा सत्कार संपन्न...                                     आवाज न्यूज:तळेगांव दाभाडे येथील कैकाडी आळी मधील, बाळासाहेब गुलाबराव जाधव यांची सुकन्या श्रावणी जाधव हिला नुकत्याच जाहीर झालेल्या 10 विच्या निकाला मधे 85 % मार्क्स मिळाल्याने तिचे  मा. तहसीलदार, रामभाऊ गोपीनाथ माने, लक्ष्मण माने  यांनी अभिनन्दन केले.                                             मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देणे,व शिक्षणाकडे मुलींना वळविले पाहिजे, मुुुुुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे, ही कुटुंबाची व समाजाची गरज.मा. तहसीलदार, रामभाऊ गोपीनाथ माने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!