ताज्या घडामोडी
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
दळवी डिजिटल स्कूल, हॉस्टेल व क्रिकेट अकॅडमीचा आषाढी एकादशी निमित्त आगळावेगळा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या दिंडीने मोरेवाडी परिसर भक्तिमय
14 hours ago
श्री होळेश्वर विद्यालयात वै. नारायण दादा काळदाते यांची जयंती व सौ. विश्वेकर मॅडम यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
4 days ago
बसले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. हे सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पास झाले. एकूण ७४ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले , तर ५२विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले. तसेच ७ विद्यार्थी हे ७०% पेक्षा जास्त गुण मिळवून पास झाले. या विद्यार्थ्यांमध्ये *कु. ढोरे श्रेया नितीन ही विद्यार्थिनी ९६. ८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. कु. पाटील सौरभ दिलीप हा विद्यार्थी ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय* आला , तर *कु.भसे अनुज संतोष हा विद्यार्थी ९४.४० टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय आला. केदारी हर्षद पांडुरंग ९३ टक्के , गायकवाड दर्शन देविदास ९२. ४०टक्के , कु. भेगडे दिया नंदकुमार ९२.२० टक्के , श्रावणी दीपक ढोरे 92% गुण मिळवून, यांनी अनुक्रमे चौथा , पाचवा , सहावा व सातवा क्रमांक पटकाविला*. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष . संदीप काकडे, खजिनदार. गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका.मीना अय्यर , तसेच संस्थेचे इतर सभासद व सर्व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे खूप खूप अभिनंदन केले. कोरोनाच्या कालावधीत देखील या सर्व विद्यार्थ्यांची अतिशय जोरदार तयारी करून हे यश संपादन केले त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले.
