ताज्या घडामोडी

अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री पोटोबा देवस्थान चे वतीने वडगाव मध्ये वारकऱ्यांचा झाला सन्मान.

या कार्यक्रमासाठी मा मंत्री हर्षवर्धन पाटील,यांनी देवस्थान च्या कार्याला सर्वोतपरी मदत करू असे आश्वासन दिले.

Spread the love

अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री पोटोबा देवस्थान चे वतीने वडगाव मध्ये वारकऱ्यांचा झाला सन्मान.                 आवाज न्यूज वडगाव मावळ -अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री पोटोबा देवस्थान चे वतीने माघील (11)आकरा वर्षा पासून वडगाव मध्ये वारकऱ्यांचा सन्मान, होत असताना या वर्षी जिल्हा परिषद चे सदस्य नितीन मराठे यांचे सौजन्याने पंढरपूर ला पायी जाणाऱ्या मावळ तालुक्यातील (36) छतीस दिंड्यांना स्वयंपाक करण्यासाठी शेगडी व दिंडीतील विनेकरी, अध्यक्ष व महिला भगिणी यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा मंत्री हर्षवर्धन पाटील,यांनी देवस्थान च्या कार्याला सर्वोतपरी मदत करू असेआश्वासन दिले,             मा. राज्यमंत्री बाळा भेगडे,व मा आमदार दिगंबर भेगडे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल वारकरी मंडळ व देवस्थानचे  मुख्य विश्वस्त , सोपानराव म्हाळसकर ,यांनी देवस्थान च्या कार्याचा आढावा दिला, यावेळी उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, ह भ प सुखदेव महाराज ठाकर,ह.भ.प.मंगल जगताप, ह भ प तुषार दळवी, ह भ प दत्तात्रय शिंदे, ह भ प दत्तात्रय टेमघिरे,भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जेष्ठ नेते सोपानराव ढोरे नगराध्यक्ष मयूर ढोरे,मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, अरविंद पिंगळे,शांताराम बोडके,संतोष कुंभार, पंढरीनाथ ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण, अर्चना म्हाळसकर,किरण म्हाळसकर सुनिता भिलारे, संभाजी म्हाळसकर,ऍड विजयराव जाधव,पत्रकार सुदेश गिरमे, गणेश विनोदे,आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोक ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे ,वडगाव गट अध्यक्ष नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे,शंकर पगडे, शांताराम म्हाळसकर संजय कालेकर,दत्तात्रय गरुड कल्पेश भोंडवे,आदीणी संयोजन केले
सदर कार्यक्रम प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर ठाकर, महादू केदारी, कांतीलाल रसाळ, गणेश मोहिते व ह भ प पौर्णिमा तळावडे यांना विशेष निष्ठावंत वारकरी व उत्कृष्ट गायक म्हणून सन्मानित करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!