ताज्या घडामोडी

प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आयोजित राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर संपन्न*

Spread the love

प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आयोजित राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर संपन्न*

शनिवार दिनांक 14 मे 2022 रोजी राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पार पडले.
शिबिरामध्ये ४० लाभार्थी यांनी भाग घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी आयोजित राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन रोटरी चे संस्थापक अध्यक्ष रो विलास काळोखे यांच्या शुभहस्ते रो किरण ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
प्रमुख पाहुणे रो तानाजी मराठे रो संजय मेहता हे उपस्थित होते.
दुर्बिणीद्वारे सर्जन डॉ गजरे यांनी शस्त्रक्रिया केल्या.
शिबिराचे नियोजन डॉ उन्मेश गुट्टे, डॉ राजेंद्र मोहिते,डॉ दिनेश महालिंगे,प्रशांत आगलावे व सर्व आशा वर्कर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!