ताज्या घडामोडी

वडगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी अतुल वायकर

Spread the love

वडगाव : सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल व्यवसायिक अतुल खंडुजी वायकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर यांच्या उपस्थितीत वायकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके, राष्ट्रवादी वडगाव अध्यक्ष प्रवीण ढोरे, नारायण ठाकर, अतुल राऊत व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!