ताज्या घडामोडी

ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉइज युनियनची वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न

Spread the love

देहूरोड : आयुध निर्मानी देहूरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉइज युनियनची  वार्षीक सर्वसाधारण सभा आज किशोर भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.आजच्या सभेमध्ये युनियनच्या नवीन कार्यकारणी मंडळाची निवड करण्यात आली.

या सभेत युनियनचे माजी जनरल सेक्रेटरी इंदुप्रकाश मेनन व राम प्रसाद रायकवार, सोसायटीचे चेअरमन  चंद्रशेखर मस्के , राष्ट्रवादी कांग्रेस (दक्षिण भारतीय सेल) चे मावळ तालुका युवक अध्यक्ष  समीर सतेलु व संचालक मंडळ, कार्य समिती मेंबर उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!