ताज्या घडामोडी

तळेगावमधील कडोलकर कॉलनी येथे डे – केअर सेंटरचे उद्घाटन

Spread the love

तळेगाव : काल दि. 27 मार्च  या दिनाचे औचित्य साधून तळेगाव येथील कोडोलीकर कॉलोनी मध्ये रोझीलँड्स या प्रोफेशनल डे-केअर चे उद्घाटन करण्यात आले. तळेगावातील नोकरदार महिलांचा विचार करून सोनाली कोरे आणि  विकास कोरे यांनी याकामी पुढाकार घेतला.

या डे केअर चे वैशिष्ठ असे की nutritious food, विविध बौद्धिक खेळ, मुलांचा मानसिक व शारीरिक विकास करणारे वातावरण या डे केअर सेंटर मध्ये आहे.तळेगावचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू आणि उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते या डे केअर चे उदघाटन झाले. याप्रसंगी साक्षी डायगनोस्टिक चे श्री सिद्धार्थ किल्लावाला, हे देखील उपस्थित होते. अनेक तळेगावकरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.  सुधाकर शेळके यांनी याप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलेगाव अम्बी येथील केयरिंग हैंड्स या सामाजिक संस्थेच्या विश्वस्त सौ शीतल जोशी यांनी केले. रोझीलँड्स या संस्थेबद्दल माहिती आणि उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन संस्थेच्या डायरेक्टर सोनाली कोरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!