ताज्या घडामोडी

शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण

Spread the love

तळेगाव: आज शहीद दिनानिमित्त नगर परिषद कार्यालयात हुतात्मा भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हस्ते प्रतिमेस मुख्याधिकारी  सतीश दिघे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी वरिष्ठ लिपिक  रवींद्र काळोखे, करनिरीक्षक  विजय शहाणे, आरोग्य निरीक्षक  मयूर मिसाळ,  दिलीप गायकवाड, प्रवीण माने,  महादेव गायकवाड,  अरविंद पुंड,  भास्कर वाघमारे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!