आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
AR News Network पोर्टल आणि चॅनेलसाठी 2023 साला करिता शहर आणि तालुका नूतन प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी…….!

सोलापूर:- सोलापुरातील वेगवान घडामोडींचे ताजे,निष्पक्ष,प्रामाणिक बातमीपत्र देणारे AR News Network साठी लवकरच , मोहोळ,दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर,बार्शी,मंगळवेढा,सांगोला, माढा, माळशिरस,पंढरपूर,करमाळा,तालुक्यात अभ्यासू आणि प्रामाणिक प्रतिनिधिंची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असून ज्यांना आपले करियर पत्रकारितेत करावयाचे त्यांनी संपादक आणि संमोहनतज्ञ डॉ रविंद्र सोरटे
यांच्या 8380032086 या नंबरवर त्वरित संपर्क साधावा तसेच आपला biodata 9890902086 वर पाठवावा.असे आवाहन मुख्य संपादक डॉ. अलका सोरटे यांनी केले आहे.




