ताज्या घडामोडी

वडगावच्या उपनगराध्यक्षा शारदा ढोरे यांचा राजीनामा

Spread the love

वडगाव : वडगाव नगरीच्या उपनगराध्यक्षा शारदा ढोरे यांनी कार्यकाळ संपल्याने पदाचा राजीनामा दिला आहे.

या रिक्त झालेल्या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून 9 सदस्य आहेत. तर भाजपचे 7, मनसे 1 असे बलाबल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!