ताज्या घडामोडी

आरएमके समूहातर्फे वाहतूक शाखेला पोटा केबिनची भेट

Spread the love

तळेगाव : तळेगाव स्टेशन चौकात वाहतूक विभागाचे कार्यालय आहे.हे कार्यालय लोखंडी पोटा केबिन टाकून करण्यात आले आहे.मात्र सध्याची जागा अपुरी असल्याने इंद्रयणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष,प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आर एम के स्पेसेस प्रा.लिमिटेड कंपनीच्या वतीने पोटा केबिन भेट देण्यात आले.

याचे उद्घाटन वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे आणि आरएमके समूहाच्या  उपाध्यक्ष शैलजा काकडे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सोमनाथ सातपुते, मुकुंद पाटे, ओमकार केसकर, गणेश गरुडे, अमित परदेशी ,सुमित जाधव तसेच दिलीप डोळस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!