ताज्या घडामोडी

उद्घाटनाच्या दिवशीच 22 हजार पुणेकरांचा मेट्रो प्रवास

Spread the love

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर काही तासातच तब्बल बावीस हजार पुणेकरांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला.

रविवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो व्यावसायिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. उद्घाटनानंतर रविवारी अवघ्या काही तासात 22437 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!