ताज्या घडामोडी

जिल्हा दूध संघाच्या  निवडणुकीत बाळासाहेब नेवाळे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार

मावळ भाजपला धक्का

Spread the love

वडगाव : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला गुडबाय करत भाजपमध्ये प्रवेश केलेले बाळासाहेब नेवाळेंना पुन्हा जिल्हा दूध संघाचे संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरस्कृत सहकार पॅनेलची उमेदवारी जाहीर झाल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बाळासाहेब शेवाळे हे निकटवर्तीय मानले जातात.परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तालुक्यात राजकीय कुरघोडी उधाण आल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी  मिळाल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे यामुळे मावळ भाजपला धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!