ताज्या घडामोडी

तळेगावात मोफत गॅस शेगडी चेकअप व सर्व्हिस कॅम्प 

Spread the love

तळेगाव : मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व बिजेंद्र किल्ला वाला मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांसाठी मोफत गॅस शेगडी चेकअप व सर्विस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षितेसाठी गॅस शेगडी व सिलेंडरचे मोफत सर्व्हिसिंग 5 ते 11 फेब्रुवारी पर्यंत करून घ्यावे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गॅस तपासणीसाठी नागरिकांनी गिरीश चौरे (8484848984) ,मंदार करंडे (8888150099), दिनेश हेंद्रे (9503070609) यांच्याशी वरील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन सिद्धार्थ किल्लावाला यांनी केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!