ताज्या घडामोडी

परंदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बंडा चव्हाण  बिनविरोध 

Spread the love

परंदवडी : परंदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भैरवनाथ पॅनलच्या बंडा सखाराम चव्‍हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उपसरपंच सुलभा कुंदन भोते यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.बंडा चव्हाण यांचा एकमेव अर्ज  दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी सरपंच जाणताबाई भगवान भोते, माजी उपसरपंच सुलभा कुंदन भोते, सदस्य संतोष भगवान कदम, कांचन रवींद्र भोते, माजी सरपंच मालन शरद चव्हाण, माजी उपसरपंच चंद्रकांत रामभाऊ भोते,भरत भोते,विजय पिलाजी भोते,कुंदन सखाराम भोते, माजी सदस्य अशोक जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश काशिनाथ चव्हाण ,निलेश शरद चव्हाण, निखिल अशोक चव्हाण, रमेश कुशाबा चव्हाण, सचिन भगवान चव्हाण, बबन तुकाराम चव्हाण, शिवाजी चव्हाण, निरंजन रामनाथ चव्हाण ,विलास यशवंत चव्हाण आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!