ताज्या घडामोडी

वेहेरगाव येथे बंदिस्त गटर व काॅक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

Spread the love

कार्ला : वेहेरगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्थानिक महिलांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले.

वेहेरगाव दहीवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने वेहेरगाव येथील जय भीम नगर मधील बंदिस्त गटर कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद समाज कल्याण निधीतुन व एक लक्ष इतक्या ग्रामपंचायत निधीतून स्मशानभुमि जवळील रस्त्याचे काॅक्रीटकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन वेहेरगाव दहीवली ग्रुप ग्रामपंचायतचा सरपंच अर्चना देवकर,उपसरपंच काजल पडवळ,ग्रामपंचायत सदस्य राजु देवकर,अनिल गायकवाड,सुनिल येवले,शंकर बोरकर,पुजा पडवळ,योगिता पडवळ,पोलीस पाटील अनिल पडवळ,संजय देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!