ताज्या घडामोडी

प्राधिकरण येथे गरवी गुजराती समाज व मौलाना आझाद स्पोर्टस क्लब यांच्यावतीने 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

चिंचवड : प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाजाच्या वतीने 73 वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत धर्माधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, राजेश चुडासमा, जिग्नेश पटेल, जिगर व्यास, अल्पेश हिरानी, योगेश परमार, विशाल कडीया, जयश्री मकवाना, प्रतिक गरड आदी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मौलाना आझाद स्पोर्टस क्लबच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक आण्णा अभंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष खलील शेख, राजेंद्र बाबर, सुहास करडे, नरेंद्र येळकर, सुवर्णा पवार, अमृता वैद्य, अशोक तनपुरे आदी उपस्थित होते. संयोजन फरहान शेख यांनी केली. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!