ताज्या घडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्ल्यात भैरवनाथ देवाचा उत्सव साधेपणाने

Spread the love

कार्ला: कार्ल्यात श्री भैरवनाथ देवाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फक्त भैरवनाथ देवाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली.

यावेळी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळुन उत्सव साजरा करण्यात आला. भैरवनाथ तरूण मंडळ व कार्ला ग्रांमस्थ यांच्यावतीने हा उत्सव साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!