ताज्या घडामोडी

शिवली येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

Spread the love

पवन मावळ : पार्थ पवार युथ फाऊंडेशन यांच्या वतीने व लोकप्रीय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनातुन पैलवान सचिनभाऊ घोटकुले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने शिवली येथिल ज्येष्ठ नागरीकांचे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व्यवस्थित रित्या पार पडले.

तसेच आठ दिवसांपुर्वी येथिल लोकांची शस्त्रक्रिया पुर्ण झालेल्या ओव्हळे येथील नागरिकांचे फॉलोअप चेकिंग करण्यात आले .तसेच आवश्यक औषधे देण्यात आली.सर्व ऑपरेशन झालेल्या लोकांनी पार्थ दादा व पै. सचिनभाऊ घोटकुले यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!