ताज्या घडामोडी

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील बारावीचा १०० टक्के निकाल

Spread the love

चिंचवड :येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय संस्थेचा विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला.

विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक दिया कासवा 95.33 टक्के, द्वितीय साकेत कासवा 93.66 टक्के, तृतीय साहिल कमलाकर 92.83 टक्के. वाणिज्य शाखेतून -प्रथम क्रमांक -पद्मिनी जमागे 95.16 टक्के, द्वितीय अनुष्का काळे 94.67 टक्के, तृतीय तनुश्री अकोले 94.50 टक्के.कला शाखेतून प्रथम क्रमांक श्रुती भोसले 94.83 टक्के, द्वितीय -श्वेता नलावडे 92.66 टक्के, तृतीय क्षितिजा इतराज 89.33 टक्के गुण प्राप्त करून विद्यार्थ्यांनी भरभरून यश मिळविले.

संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या समन्वयिका, शिक्षक या सर्वांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!