ताज्या घडामोडी

धानोरी येथे परदेशी फिश मार्टचे उद्घाटन

Spread the love

पुणे : धानोरी येथे परदेशी फिश मार्ट चे उद्घाटन आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळेस त्यांनी शाॅपचे मालक अमित परदेशी व श्रेयश परदेशी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मावळ तालुका मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक गोपाल परदेशी,बाॅडीबिल्डर संघटनेचे अध्यक्ष मंगेश परदेशी, संतोष भोसले, प्रसाद परदेशी, राजू परदेशी ,गोकुळ परदेशी योगेश परदेशी, निखिल परदेशी, रितेश परदेशी व नागरिक बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!