ताज्या घडामोडी

बाळासाहेब शिंदे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Spread the love

तळेगाव : येथील माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे यांची मावळ तालुका कुकूटपालन कामगार सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष पदी संजय ढोरे, सचिव पदी राजाराम पवार, खजिनदारपदी विष्णू वाळंजकर यांची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!