महाराष्ट्र

विकास लहाने यांचे जिल्हाधिकारी कार्यलया समोर अमरण उपोषण.

जालना.( प्रतिनिधी )... • छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील विमानतळाला तथागत भगवान बुध्द असे नामकरण करण्यात यावे. • दादर रेल्वे स्टेशनचे नामकरण चैत्यभूमी या नावाने करण्यात यावे. • समाज कल्याण विभागाचा निधी ईतरत्र न वापरता केवळ एस सी व एस टी प्रवर्गाच्या कल्याणकारी योजने करिता वापरणे. या व अश्या अनेक माघण्या संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालय समोर लहाने यांनी उपोषण सुरु केले असून उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या उपोषणास अनेक माघासवर्गीय संघटनेचा पाठिबा मोठया प्रमाणात मिळत असून, अनेक सामाजिक कार्यकर्ते त्याची भेट घेऊन पाठींबा देत असल्याचे दिसून येते. आपल्या माघण्याचे निवेदन जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले तसेच मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!