ताज्या घडामोडी
लोकप्रिय शिक्षक गजानन पिंगळे यांचे निधन
लोणावळा : व्हिपीएस शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक गजानन पिंगळे सर यांचे काल शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात त्यांची हातोटी होती. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.



