ताज्या घडामोडी

सुवर्णा गायकवाड यांची मावळ तालुका युवती अध्यक्षपदी निवड

Spread the love

कामशेत : नाणे मावळातील कांब्रे ना.मा. ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सुवर्णा गणेश गायकवाड यांची मावळ तालुका युवती अध्यक्षपदी निवड झाली आहे.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला अध्यक्ष सायली बोत्रे, पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, माजी उपसभापती दत्तात्रे शेवाळे, गणेश गायकवाड, शांताराम कदम, गुलाबराव म्हाळसकर, सुनील चव्हाण, विजय टाकवे, विशाल भांगरे, नितीन घोटकुले, गणपत सावंत, रवींद्र आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!