ताज्या घडामोडी

पीएमआरडीए सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष भेगडे यांचा सन्मान

Spread the love

तळेगाव : पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल संतोष मारूती भेगडे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थित शिवसेना तळेगाव दाभाडे मुख्य शहर प्रमुख दत्ताभाऊ भेगडे,शिवसेना तळेगाव दाभाडे महिला आघाडी संघटीका रूपालीताई आहेर,स्टेशन विभाग शहर प्रमुख देवा खरटमल,गाव विभाग शहर प्रमुख सिद्धू नलावडे,कार्याध्यक्ष सतिश गरूड,स्टेशन विभाग उपशहर प्रमुख अमोल पाटील,गाव विभाग उपशहर प्रमुख राजुभाऊ शेलार,ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा गव्हाणे,सुनील शिवेकर,शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते शिवकुमार,उपशहर संघटिका सानिका पाटील, सहसंघटिका सना पठाण,उपशहर संघटिका लतिका शिंदे,विभाग संघटिका चेताली बारेला,विभाग संघटिका आशा चव्हाण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!