ताज्या घडामोडी

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग

Spread the love

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज सकाळी आसीयू विभागाला आग लागून धुराचे लोट रूग्णालयात पसरले. अग्नीशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

यावेळी आयसीयूमध्ये 20 रुग्ण उपचारासाठी दाखल होते. अग्निशमन दलाचे जवान तसेच नर्स आणि डॉक्टरांनी रुग्णांना बाहेर काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!