ताज्या घडामोडी

सचिन घोटकुले यांच्या वतीने ज्येष्ठांना मोफत चष्मे वाटप

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त उपक्रम

Spread the love

दिवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठनेते  शरदचंद्र पवार यांचा सहस्ञचंद्र दर्शन सोहळा नुकताच पार पडला .या सोहळ्या निमित्ताने  व मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पै. सचिनभाऊ घोटकुले जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने दिवड येथे ज्येष्ठांना मोफत चष्मे वाटप  करण्यात आले.

संपुर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जेष्ठ नागरीकांसाठी सचिनभाऊ घोटकुले यांच्यावतीने मोफत १० हजार चष्मे वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात मावळ तालुक्यातील दिवड येथून करण्यात आली.यावेळी नागरीकांनी  उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.तसेच पै.सचिनभाऊ घोटकुले यांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!