ताज्या घडामोडी

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

Spread the love

तळेगाव :  संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 24  व्या गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील  व मा.खासदार गिरीष बापट साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, मा.आमदार कृष्णराव भेगडे,मा.मंत्री मदन बाफना, आमदार  सुनिल शेळके, मा.मंत्री  बाळा भेगडे, मा.आमदार दिगंबरदादा भेगडे, मा.आमदार ज्ञानेश्वर लांडगे, मा.आमदार शरद ढमाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष रमेशआप्पा थोरात, मा.जि.प.अध्यक्षा सविता दगडे, जेष्ठ नेते संचालक माऊलीभाऊ दाभाडे,  बाबुराव वायकर, एकनाथराव टिळे, ज्ञानेश्वरजी दळवी तसेच सर्व संचालक, पदाधिकारी, सभासद, अधिकारी, शेतकरी बंधु, कामगार वर्ग उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!