ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या मातोश्री कालवश

Spread the love

चिंचवड: पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या मातोश्री  इंदुबाई सोपानराव भोईर (वय८३) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी अतिशय शोकाकुल वातावरणात पिंपरी येथे करण्यात आला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दशक्रिया विधी शनिवार दिनांक १७ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता पवना नदीकाठी मोरया गोसावी घाट चिंचवडगाव येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!