ताज्या घडामोडी

कातवी येथील स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन

Spread the love

आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून व नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत निधीतून २५ लक्ष रुपयांचे कातवी येथील स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, उपनगराध्यक्ष पूजा वहिले, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका माया चव्हाण, पूनम जाधव, प्रमिला बाफना, प्रविण ढोरे, शैलेश चव्हाण, वेभव पिंपळे आणि कातवी मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
येणाऱ्या काही दिवसांत लवकरच कातवी येथील स्मशानभूमीच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!