ताज्या घडामोडी

सचिन घोटकुले यांनी घेतली गरीब विद्यार्थ्यांनीच्या शिक्षणाची जबाबदारी

Spread the love

पवनमावळ: येथील सचिन घोटकुले (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ,पुणे जिल्हा) यांनी पवन मावळ मधील ब्राम्हणोली गावातील वडिलांचे छत्र हरपलेल्या एका विद्यार्थ्यानीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या राष्ट्रवादी सेवा अभियाना अंतर्गत  राधिका ज्ञानेश्वर काळे हिच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी सचिन घोटकुले यांनी घेतली आहे.

पै.सचिनभाऊ घोटकुले स्पोर्ट्स फौंडेशनच्या माध्यमातून ही जबाबदारी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!