ताज्या घडामोडी

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी

Spread the love

वडगाव : देशाचे माजी पंतप्रधान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला नवीन दिशा देणारे स्व. राजीव गांधी यांची जयंती काँग्रेस पक्षाच्या वतीने वडगाव मावळ येथे साजरी करण्यात आली.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, युवक काँग्रेस माजी अध्यक्ष गणेश काजळे, युवक काँग्रेस अध्यक्ष विलास मालपोटे, वडगाव शहराध्यक्ष गोरख ढोरे, काँग्रेस नेते शांताराम नरवडे, सहदू अरडे, अर्जुन ढोरे, कमलेश गारगोटे उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!