ताज्या घडामोडी

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला खासदार श्रीरंग बारणे यांची सदिच्छा भेट

Spread the love

मावळ :लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या कामाची विस्तृत माहिती घेत त्यांनी कामाची स्तुती केली. संस्थेची माहिती विजय शेटे यांनी दिली.

याप्रसंगी खंडू टकले, दत्ता भेगडे, राजू खांडभोर, विनोद टकले, सुनीता शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने अमर खळदे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!