महात्मा फुले स्मारक ट्रस्ट, पुणे तर्फे महात्मा फुले पुरस्कार प्रदान समारंभ..
नितीनजी गडकरी रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री, भारत सरकार.यांचा महात्मा फुले पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
राजकीय : महात्मा फुले स्मारक ट्रस्ट, पुणे तर्फे महात्मा फुले पुरस्कार प्रदान समारंभ..
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी,२१ डिसेंबर.


महात्मा फुले स्मारक ट्रस्ट, पुणे तर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत असणारे, केंद्रिय मंत्री म्हणून देशभर उत्तम रस्त्यांची निर्मिती करणारे . नितीनजी गडकरी रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री, भारत सरकार.यांचा महात्मा फुले पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. पुरस्कार प्रदान शभहस्ते: पद्मविभूषण, ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा. डॉ. रघुनाथ माशेलकर,
जगदिश मुळीक पुणे शहराध्यक्ष, भा.ज.प., पुणे, प्रमुख उपस्थितीत मा. खा. गिरीश बापट मा. महापौर, पुणे, मा. मुरलीधर मोहोळ मा. आ. मुक्ता टिळक मा. महेशराव करपे कार्यवाह, पुणे महानगर, रा. स्व. संघ.मा.आ. मुक्ताताई टिळक, कार्यवाह पुणे महानगर, रा. स्व. संघ…मा.आ. माधुरीताई मिसाळ..मा्. आ. सुनिल कांबळेआमदार..मा. राजेश पांडे संघटन सरचिटणीस, भाजपा, पुणे. भिमराव पाटोळे. सरचिटणीस , श्रीनाथ भिमाले मा. नगरसेवक पुणे.
शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी सायं. ६.०० वाजता होणार होती परंतु, काही कारणास्तव
कार्यक्रमाची वेळ बदललेली आहे : शुक्रवार 23-12-2022 रोजी दुपारी 12 वाजता. महात्मा फुले पुतळा, मिठगंज पोलीस चौकी जवळ, पुणे. येथे होणार आहे . अशी माहिती भाजपचे पुणे शहरचे सचिव. डॉ. गणेश परदेशी यांनी आवाज न्यूजला दिली.
ॲड. बबनराव दरवडे, रमेश भोई, संजीव नाईक, डॉ. श्याम अकाले, चंद्रकांत जाना,प्रसाद परदेशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तरीही बदललेल्या वेळेची नोंद घेऊन कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती प्रसाद परदेशी मित्र परिवार यांजकडून करण्यात आली आहे.



