ताज्या घडामोडी

कै. शरद किसन काळोखे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

Spread the love

निधन वार्ता..

कै. शरद किसन काळोखे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे, अंत्यविधी आज सायंकाळी ७:०० वाजता काळोखे वाडी येथील राहत्या घरा पासून निघेल.अंत्यविधी  बनेश्वर स्मशानभुमी तळेगाव दाभाडे येथे होईल.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

शोकाकुल : समस्त काळोखे परिवार. तळेगाव दाभाडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!