ताज्या घडामोडी

प्राधिकरण येथे गरवी गुजराती समाज व मौलाना आझाद स्पोर्टस क्लब यांच्यावतीने 75 वा स्वातंत्र दिन साजरा..

Spread the love

प्राधिकरण येथे गरवी गुजराती समाज व मौलाना आझाद स्पोर्टस क्लब यांच्यावतीने 75 वा स्वातंत्र दिन साजरा

आवाज न्यूज: गुुुुलामअली भालदार चिंचवड 17

ः प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाजाच्या वतीने 75 वा स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक शंकर किल्लेदार यांच्याहस्ते करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, माजी महापौर आर.एस. कुमार, राजेश चुडासमा, जिग्नेश पटेल, जिगर व्यास, अल्पेश हिरानी, योगेश परमार, अलका मकवाना, नयन तन्ना, एल.जी. पटेल, रमेश चुडासमा, अमित सिसांगिया, मोहन बुटानी, प्रतिक गरड, राजेंद्र बाबर, नितेश पवार आदी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मौलाना आझाद स्पोर्टस क्लबच्या वतीने 75 वा स्वातंत्र दिन ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष खलील शेख, अण्णा अभंग, सुहास करडे, नरेंद्र येळकर, सचिन बनसोडे, सुधांशु मोरे, तुकाराम काळभोर, निळकंठ पाटील, विलास पवळे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!