ताज्या घडामोडी

क्रांतीदिनानिमित्त पवना जलवाहिनी बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलनातील शहीद शेतक-यांना शिवसेना पदाधिकारी यांचेकडून श्रध्दांजली .

बऊर येथे शक्तीस्थळाजवळ मुंबई पुणे द्रूतगतीमार्गाच्या जवळ येथे पूजा करून , फुले , पुष्पहार आर्पण करून श्रध्दांजली वाहिली..

Spread the love

क्रांतीदिनानिमित्त पवना जलवाहिनी बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलनातील शहीद शेतक-यांना शिवसेना पदाधिकारी यांचेकडून श्रध्दांजली .

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.९(प्रतिनिधी )

आॕगष्ट २०११ मधे क्रांतीदिनानिमित्त पवना जलवाहिनी बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलनातील शहीद शेतक-यांना शिवसेना पदाधिकारी यांचेकडून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बऊर येथे शक्तीस्थळाजवळ मुंबई पुणे द्रूतगतीमार्गाच्या जवळ येथे पूजा करून , फुले , पुष्पहार आर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
पोलिसांचे गोळीने शहीद झालेल्या कै.कांताबाई ठाकर , कै.   मोरेश्वर साठे आणि कै. शामराव तुपे यांना श्रध्दांजली वाहताना माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , वरसोली चे माजी सरपंच व सदस्य बबन खरात आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना माजी उप तालुका प्रमुख मारुती खोले, माजी उपसरपंच अनिल भालेराव, पवना नगर शिवसेना शहरप्रमुख सुरेश गुप्ता, लोणावळ्याचे माजी नगरसेवक सुनील इंगुळकर,

कुरवंडे चे माजी उपसपंच श्याम बाबू वाल्मिकी, सनी मोहिते, कार्यालय प्रमुख, .तुषार घाग , उमेश ठाकर , शाखाप्रमुख रामभाऊ डोंगरे, पप्पू खरात आदी पदधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!